
no images were found
डॉन होण्यासाठी केला धमकीचा फोने; पोलिसांकडे खुलासा
नागपूर : काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात एक धमकीचा फोन आला होता. गडकरी यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा फोन कर्नाटकच्या कारागृहात असताना डॉन होण्यासाठी केला धमकीचा फोने; पोलिसांकडे खुलासा याने केला होता .
त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धमकीचा फोन जयेश पुजारीला डॉन व्हायचं होतं म्हणून त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. डॉन बनण्यासाठी आपन नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा खुलासा जयेश पुजारी याने नागपूर पोलिसांसमोर केला आहे. धंतोली पोलिसांनी त्याला बेळगाव कारागृहातून ‘प्रोडक्शन वॉरन्ट’वर नागपुरात आणले. सध्या जयेश पुजारी उर्फ कांथा हा नागपूरच्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे