Home सामाजिक ऐन लग्नसराईत सोने झळकले , चांदीची चकाकी ही वाढली

ऐन लग्नसराईत सोने झळकले , चांदीची चकाकी ही वाढली

8 second read
0
0
104

no images were found

ऐन लग्नसराईत सोने झळकले , चांदीची चकाकी ही वाढली

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५४,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५४,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती.गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७३,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

 २२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

 २१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

 १८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

 १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि.27 ऑक्टो व 3 नोव्हें रोजी मॉप अप दिन कोल्हापूर : शासनाच्या आदेश…