
no images were found
चंद्रकांत पाटील यांनी केले कोल्हापुरात मुख्यामत्र्यांचे स्वागत
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज विमानतळावर स्वागत झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवडे, आमदार प्रकाश अबिटकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमाल कटारिया यांनीही त्याचे स्वागत केले.