Home मनोरंजन नागराज मंजुळेचा ‘घर बंदूक बिरयानी’ 4 भाषेत ७ एप्रिलला होणार  प्रदर्शित 

नागराज मंजुळेचा ‘घर बंदूक बिरयानी’ 4 भाषेत ७ एप्रिलला होणार  प्रदर्शित 

9 second read
0
0
54

no images were found

नागराज मंजुळेचा ‘घर बंदूक बिरयानी’ 4 भाषेत ७ एप्रिलला होणार  प्रदर्शित 

  झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी ‘घर बंदूक बिरयानी’ हा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 7 एप्रिलला 4 भाषेत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 
  पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक या चित्रपटाच्या ट्रिजरमध्ये दिसते. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच  चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या ७ एप्रिल रोजी ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘घर बंदुक बिरयानी’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट झी टॉकीज आणि नागराज मंजुळे  आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.
Load More Related Articles

Check Also

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी   कोल्हापूर, : जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 5…