Home आरोग्य दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य; अन्यथा 500 रुपये दंड

दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य; अन्यथा 500 रुपये दंड

0 second read
0
0
121

no images were found

दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य; अन्यथा 500 रुपये दंड

नवी दिल्ली : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीत कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आल्याने सरकारने दिल्लीत मास्क आता बंधनकारक करण्यात आले आहे.

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. हे पाहता दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता दिल्लीत मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !   &nbs…