Home शासकीय जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेसाठी 5 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत 

जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेसाठी 5 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत 

5 second read
0
0
93

no images were found

जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेसाठी 5 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत 

कोल्हापूर : सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी. ॲण्ड ए परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा 2023 ची परीक्षा दि. 26,27 व 28 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता फक्त ऑनलाईन पध्दतीने https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जी.डी.सी. ॲण्ड ए परीक्षा केंद्र प्रमुख तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…