Home शासकीय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत

2 second read
0
0
354

no images were found

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत

 नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा  उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…