Home सामाजिक मुंबई गारठली- पारा १५ अंशापर्यंत

मुंबई गारठली- पारा १५ अंशापर्यंत

0 second read
0
0
188

no images were found

मुंबई गारठली- पारा १५ अंशापर्यंत

मुंबई : राज्यात थंडी वाढल्याचे जाणवत असून मुंबईचे देखील किमान तापमान १५ अंशापर्यंत खाली आल्यामुळे मुंबईकर गारठले आहेत. पहाटे थंडीचा कडाका असल्याने ठिकठिकाणी शेकोटी लावून लोक बसल्याचे चित्र आहे. आणखी दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे सर्वत्र राज्यभरात बोचरी थंडी दिसू लागली आहे. पहाटेच्या वेळेस राज्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसतेय.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…