Home शासकीय पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

0 second read
0
0
225

no images were found

पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2023 मध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तीन दिवस स्थानिक सुट्टया दि. 13 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सोमवार दिनांक 26 जून 2023, ज्येष्ठा गौरी आवाहन गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 आणि दिवाळी (अतिरिक्त) सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 अशा तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…