Home शासकीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 16 डिसेंबरच्या अभ्यागत भेटी रद्द

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 16 डिसेंबरच्या अभ्यागत भेटी रद्द

2 second read
0
0
213

no images were found

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 16 डिसेंबरच्या अभ्यागत भेटी रद्द

 कोल्हापूर : प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार दि. 16 डिसेंबर  2022 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत. या दिवशीच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…