मूल्याधारित गुंतवणुकीच्या संधींमध्ये शिस्तबद्ध सहभागासाठी‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर · मजबूत आर्थिक पाया आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर गुंतवणुकीचा भर · नियमाधारित निर्देशांक धोरणामुळे शिस्तबद्ध आणि पारदर्शक गुंतवणुकीची संधी · लार्ज आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये विविधीकरणासह गुंतवणुकीची संधी मुंबई, : ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ने …