Home विमा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सोपी व पारदर्शक संधी उपलब्ध करून देतो स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड

दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सोपी व पारदर्शक संधी उपलब्ध करून देतो स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड

14 second read
0
0
14

no images were found

दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सोपी व पारदर्शक संधी उपलब्ध करून देतो स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड

मुंबई:आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (यूएलआयपीअंतर्गत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड लाँच केला आहे. हा फंड ग्राहकांना उदयोन्मुख सूचीबद्ध कंपन्यांच्या विस्तृत समूहात गुंतवणूक करण्याची आणि निर्देशांकाधारित शिस्तबद्ध पद्धतीद्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देतो.या लाँचबाबत मत व्‍यक्त करत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री.मनीष कुमार म्हणाले, “स्मॉलकॅप २५० इंडेक्स फंड ग्राहकांना उदयोन्मुख कंपन्यांच्या वाढीच्या संधींमध्ये सहभागी होण्यासाठी आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सोपी व पारदर्शक संधी उपलब्ध करून देतो. त्यामुळे विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख कंपन्यांमध्ये संरचित पद्धतीने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य आहे.नियम-आधारित पद्धतीमुळे विविध व्यवसायांमध्ये गुंतवणुकीचे व्यापक विविधीकरण मिळते आणि ते बेंचमार्कशी सुसंगत राहून शिस्त राखते. विशेष म्हणजेया फंडद्वारे वित्तीय सेवाआरोग्य सेवा आणि कॅपिटल गुड्स यांसह विविध क्षेत्रांतील २५० उदयोन्मुख कंपन्यांमध्ये व्यापक गुंतवणूक करता येतेज्यामुळे गुंतवणूकदारांना एका फंडाद्वारे अर्थव्यवस्थेतील अनेक वाढत्या कंपन्यांमध्ये सहभाग घेता येतो.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…