July 23, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 50 minutes ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 59 minutes ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 5 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home निवड (page 8)

निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ता

By Aakhada Team
31/10/2025
in :  निवड
0
46

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ता कोल्हापूर(प्रतिनिधी): तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. ए. के. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांची यावेळी  प्रमुख उपस्थिती होती.         विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के. प्रथापन …

Read More

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव

By Aakhada Team
30/10/2025
in :  निवड
0
51

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या  प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.  प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.जाधव यांची नियुक्ती केली. दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस आज (गुरूवारी) झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली.    व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली.  प्रभारी कुलगुरू प्रा.गोसावी यांनी आज सायंकाळी डॉ.जाधव यांना …

Read More

भरत ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड

By Aakhada Team
06/10/2025
in :  निवड
0
67

 भरत ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड कोल्हापूर(प्रतिनिधी): दक्षता समितीची स्थापना झाल्याने सराफ व्यावसायिकांची मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे पोलिस आणि सराफ व्यावसायिकांत समन्वय वाढेल, असे मत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत सोनमल ओसवाल यांनी व्यक्त केले.           श्री. ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांनी हे मत व्यक्त केले. सराफ व्यावसायिकांकडून …

Read More

डीवायपी साळोखेनगरच्या १७ विद्यार्थ्यांची डीएचडी इन्फ्राकॉन कंपनीमध्ये निवड

By Aakhada Team
25/09/2025
in :  निवड
0
47

डीवायपी साळोखेनगरच्या १७ विद्यार्थ्यांची डीएचडी इन्फ्राकॉन कंपनीमध्ये निवड साळोखेनगर (प्रतिनिधी ):-डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील स्थापत्य अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थ्यांची ‘डीएचडी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ या नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. अंतिम वर्षाच्या पहिल्याच सेमिस्टरमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना 3 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. ‘डीएचडी इन्फ्राकॉन प्रा. लि.’ ही एक भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील …

Read More

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड,-डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा

By Aakhada Team
02/09/2025
in :  निवड
0
67

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड,-डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे ऍडव्हाजरी मेंबर डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (एएसआय) या भारतातील  शल्यचिकित्सकांच्या शिखर संघटनेच्या उपाध्यक्ष (वर्ष २०२६) व अध्यक्ष (२०२७) यापदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेच्या …

Read More

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या  20 विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

By Aakhada Team
28/08/2025
in :  निवड
0
66

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या  20 विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड साळोखेनगर (प्रतिनिधी) :- डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील २० विद्यार्थ्यांची “क्यू स्पयडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या नामवंत बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४  लाख  ते ६ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे.         “क्यू स्पायडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट …

Read More

तंत्रज्ञान अधिविभागातील ६० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये स्कॉलरशिप आणि इंटर्नशिपसाठी निवड

By Aakhada Team
22/08/2025
in :  निवड
0
70

तंत्रज्ञान अधिविभागातील ६० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये स्कॉलरशिप आणि इंटर्नशिपसाठी निवड कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राइव्हला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कॅम्पस ड्राइव्हमध्ये किरण अकॅडमी पुणे, Q-स्पायडर (टेस्ट यंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) आणि GRD टेक सोलुशन LLP या कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या ड्राइव्हमध्ये,किरण अकॅडमी पुणेने एकूण १० विद्यार्थ्यांची निवड केली व Q-स्पायडरने एकूण …

Read More

डीकेटीईच्या ९ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट या नामांकित कंपनीत निवड

By Aakhada Team
11/08/2025
in :  Video, निवड
0
191

डीकेटीईच्या ९ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट या नामांकित कंपनीत निवड इचलकरंजी (प्रतिनिधी):- डीकेटीईच्या ९ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट या नामांकित कंपनीत कॅम्पसद्वारे प्लेसमेंट झाली आहे. कॉग्निझंट ही आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी नामांकित कंपनी आहे. १९९४ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सॉफटवेअर डेव्हलपमेंट, डिजीटल सोल्यएशन्स, आयटी कन्सलंटिंग आणि बिझनेस आउटसोसिर्ंग (बीपीओ)अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. कॉग्निझंटकडून अनेक भारतीयांना रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड:

By Aakhada Team
04/08/2025
in :  निवड
0
60

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड: ,शैक्षणिक तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करण्याची सुवर्णसंधी कोल्हापूर /(प्रतिनिधी): कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एकूण 303 विद्यार्थ्यांची देशातील नामांकित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेच्या ‘एडटेक इंटर्नशिप’ साठी निवड झाली आहे. आयआयटी बॉम्बेच्या सेंटर फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, एडटेक सोसायटी इंडिया आणि महाविद्यालच्या तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून ही निवड झाली …

Read More

डीकेटीईच्या सिव्हील मधील समिक्षा पाटील हिची बृहमुंबई येथे शासकीय सेवेत नोकरीसाठी निवड

By Aakhada Team
01/08/2025
in :  Video, निवड
0
173

डीकेटीईच्या सिव्हील मधील समिक्षा पाटील हिची बृहमुंबई येथे शासकीय सेवेत नोकरीसाठी निवड इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील समिक्षा पाटील या विद्यार्थीनीला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातातील  बृहमुंबई महानगरपालिकेच्या सब इंजिनिअर पदी रु. १० लाख इतक्या वार्षिक वेतनावर नोकरीसाठी निवड झाली आहे. सब इंजिनिअर पद हे शासकीय सेवा क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठतेची व स्थैर्यदायक संधी मानली जाते.          सिव्हील इंजिनिअरींग क्षेत्रात …

Read More
1...78910Page 8 of 10

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
50 minutes ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
59 minutes ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
5 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

दररोज मूठभर बदाम: भारतातील प्रोटीनची समस्या सोडवण्याचा एक नैसर्गिक मार्ग

Aakhada Team
31/01/2024

दररोज मूठभर बदाम: भारतातील प्रोटीनची समस्या सोडवण्याचा एक नैसर्गिक मार्ग पुणे  : प्रोटीन्स हे दैनंदिन आहारातील एक आवश्यक घटक आहेत जे शरीरातील अनेक कार्ये सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एका सर्वेक्षणानुसार, 73 टक्के भारतीय दररोज त्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन करत नाहीत आणि 90 टक्क्यांहून अधिक लोकांना त्याची गरज माहीत नाही. लोकांना त्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा वापर करण्याबाबत जागरूक करण्यासाठी, ऑल्मंड बोर्ड ऑफ कैलिफोर्निया ने आज ‘अ नॅच्युरल अप्रोच टू मिटिगेटिंग प्रोटीन प्रॉब्लम’ म्हणजेच प्रोटीनची समस्या सोडवण्याचा एक नैसर्गिक मार्ग या विषयावर एका सत्राचे आयोजन केले. रामी ग्रँड हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जेथे भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, तसेच एमबीबीएस आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ रोहिणी पाटील उपस्थित होत्या आणि या सत्रांचे सूत्रसंचालन आरजे मीनल यांनी केले. कार्यक्रमातील चर्चेदरम्यान भारतीय कुटुंबांना प्रोटीनचे स्त्रोत आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीनचे सेवन करण्याबद्दल माहिती नाही यावर लक्ष केंद्रित केले गेले. मोठ्या संख्येने भारतीय लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे, त्यांचा दैनंदिन आहार शरीराची प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करत नाही. भारतात, एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रोटीन वापरण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, सरासरी लोक सामान्यत: शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम फक्त 0.6 ग्रॅम प्रोटीन वापरतात. डॉ रोहिणी पाटील, एमबीबीएस आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणाल्या, “प्रत्येकाच्या शरीराच्या आणि फिटनेसच्या गरजा वेगवेगळ्या असतात, ज्या अनेक घटकांवर अवलंबून असतात जसे की, आपली चयापचय किती वेगवान आहे, आपण किती सक्रिय आहोत आणि आपली वैयक्तिक उद्दिष्टे काय आहेत. तुमचे संपूर्ण आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे आणि दीर्घकाळासाठी ते आपल्यासाठी चांगले आहे. अधिक प्रोटीन मिळविण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपल्या रोजच्या नाश्त्यात बदाम खाणे; बदाम हे निरोगी, वापरण्यास सोपे आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. 30 ग्रॅम बदाम खाल्ल्याने 6.3 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. बदाम हे झिंक, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 2 सारख्या पोषक तत्वांचा देखील स्रोत आहे. काजू, बिया, कडधान्ये, अंडी, डाळ, चिकन आणि मासे हे असे काही पदार्थ आहेत ज्यात प्रोटीन भरपूर असतात. वनस्पती-आधारित प्रोटीन शोधत असलेल्या लोकांसाठी, सोयाबीन, कडधान्ये, डाळ आणि बदामासारखे सुके मेवे असे अनेक पर्याय आहेत. प्रोटीनचे स्त्रोत, दैनंदिन गरजा आणि शरीरातील असंख्य जैविक प्रक्रियांमध्ये त्याचे कार्य याबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज हे चर्चेचे काही महत्त्वाचे मुद्दे होते. काही गैरसमज असे आहेत की प्रोटीनचे स्त्रोत शाकाहारी लोकांसाठी कमी असतात, त्यामुळे वजन वाढते आणि ते पचायला जड जाते. वस्तुस्थिती अशी आहे की प्रोटीनचे सेवन वजन वाढण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते, व्यक्तीला पोट भरल्यासारखे वाटते आणि हे स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आणखी एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतातील अनेक कुटुंबांना प्रोटीन हे शरीरासाठी आवश्यक पोषक आहे याची जाणीवच नाही. या अभ्यासात, प्रामुख्याने मातांचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांच्यापैकी बहुतेक मातांना प्रोटीनच्या आवश्यक भूमिकेबद्दल माहिती नसल्याचे समोर आले होते. या संदर्भात, भारताच्या लोकसंख्येला संतुलित आहार देण्यासाठी चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. लोकप्रिय अभिनेत्री, मृणाल कुलकर्णी म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून, निरोगी जीवनशैली राखण्यासाठी योग्य पोषण महत्वाचे आहे आणि सतत ऊर्जा आणि एकंदर आरोग्यासाठी बदाम हा माझा आवडता नाश्ता आहे. ते माझ्यासाठी फक्त एक मेजवानी नाहीत; ते माझ्या रोजच्या आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. मी खात्री करते की या पौष्टिक प्रवासात माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, बदाम आमच्या जेवणात एक आनंददायी भर घालतील. प्रोटीननी भरलेले बदाम केवळ एक स्वादिष्ट पदार्थच नाही तर निरोगी, संतुलित …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 50 minutes ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 59 minutes ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 5 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 5 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 5 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved