Home निवड डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड

डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड

1 second read
0
0
14

no images were found

डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक तसेच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रा. डॉक्टर शरद बनसोडे यांची जैन विद्यापीठ, बेंगलोर येथे 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धांकरिता अखिल भारतीय विद्यापीठ महासंघ ,नवी दिल्ली यांच्या मार्फत एआययू निरीक्षक (AIU Observer) म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघ निवडला जातो.
डॉ. शरद बनसोडे यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द , बास्केटबॉल वरती गाडा अभ्यास, तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रासाठी घडवले आहेत. याची दखल घेत ही जबाबदारी डॉक्टर शरद बनसोडे यांना सोपविण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…