July 24, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 3 hours ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 7 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home निवड (page 5)

निवड

जिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवड

By Aakhada Team
28/04/2026
in :  निवड
0
35

जिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवड कोल्हापूर,: शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागांतर्गत चालणाऱ्या ‘एम.एस्सी. जिओइन्फॉरमॅटिक्स’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानकौशल्याच्या जोरावर आकर्षक रोजगारसंधींना गवसणी घातली आहे. सन २०२३ पासून सुरू झालेल्या या विशेष अभ्यासक्रमाच्या सात विद्यार्थ्यांनी आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यापूर्वीच नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNCs) स्थान प्राप्त करून विद्यापीठाचा लौकिक वाढवला आहे. या प्लेसमेंट मोहिमेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील विविध …

Read More

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

By Aakhada Team
17/04/2026
in :  निवड
0
38

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभार, अनुराधा सचिन खेडकर, संजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.             उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रभाग समिती क्रमांक 1 गांधी मैदान, क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट, क्रमांक 3 राजारामपुरी जगदाळे हॉल आणि क्रमांक 4 छ. ताराराणी …

Read More

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्ष

By Aakhada Team
08/04/2026
in :  निवड
0
42

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्ष कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या संस्थेच्या अध्यक्षपदी दिपक नारायण काशीद यांची, तर उपाध्यक्षपदी राकेश आण्णासो डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.        निवडणूक अधिकारी निलेश दिनकर पाटील (सहकारी अधिकारी श्रेणी- २ अधिन, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर) यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. या …

Read More

अजमल दुबईने रणवीर सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केली घोषणा

By Aakhada Team
23/03/2026
in :  निवड
0
44

अजमल दुबईने रणवीर सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केली घोषणा कोल्हापूर, : अजमल पर्फुम्स (अजमल दुबई) यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेसोबत “युअर अनसीन पॉवर” या नव्या मोहिमेचेही लाँच करण्यात आले असून, ब्रँडच्या प्रवासात एक धाडसी नवे पर्व सुरू झाले आहे. रणवीर सिंग त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी उपस्थितीमुळे ओळखले जातात. …

Read More

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या 43 विद्यार्थ्यांची  प्रशिक्षणासाठी निवड

By Aakhada Team
15/03/2026
in :  निवड
0
30

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या 43 विद्यार्थ्यांची  प्रशिक्षणासाठी निवड कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या 43 विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी  निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली. सदरचे प्रशिक्षण हे चार महिन्याकरिता असून या  काळात विद्यार्थ्यांना हॉटेल्समधील सर्व विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे.     डी. वाय. पाटील स्कूल …

Read More

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर बागवान, उपसभापतीपदी सौ.दिपा ठाणेकर यांची निवड                             

By Aakhada Team
12/03/2026
in :  निवड
0
43

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर बागवान, उपसभापतीपदी सौ.दिपा ठाणेकर यांची निवड                              कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर इस्माईल बागवान, तर उप-सभापतीपदी सौ.दिपा अजित ठाणेकर यांची निवड आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.             स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक विशाल शिराळे व अमर प्रणव समर्थ यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करुन …

Read More

अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड

By Aakhada Team
05/03/2026
in :  निवड
0
42

अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठ्या ट्रांसपोर्ट, युटिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर असलेल्या अदाणी ग्रुपला ‘वर्ल्ड इंजिनीअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (डब्लूईडी) 2026’ साठी अधिकृत भागीदार म्हणून निवडण्यात आले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे, जो युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) द्वारे साजरा केला जातो आणि वर्ल्ड …

Read More

अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड

By Aakhada Team
05/03/2026
in :  निवड
0
34

अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड अहमदाबाद,: भारतातील सर्वात मोठ्या ट्रांसपोर्ट, युटिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर असलेल्या अदाणी ग्रुपला ‘वर्ल्ड इंजिनीअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (डब्लूईडी) 2026’ साठी अधिकृत भागीदार म्हणून निवडण्यात आले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे, जो युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) द्वारे साजरा केला जातो आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनीअरिंग ऑर्गनायझेशन्स (डब्ल्यूएफईओ) द्वारे आयोजित केला जातो. अदाणी ग्रुपला मिळालेला हा मान त्याच्या स्वच्छ उर्जा क्षेत्रातील नेतृत्व आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारी वीज पुरवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मदत करते आणि जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी  7) साध्य करण्यास योगदान देते. या मान्यतेवर प्रतिक्रिया देताना,सागर अदाणी,कार्यकारी संचालक,अदाणी ग्रीन एनर्जी यांनी सांगितले, “आम्ही हे दाखवून देत आहोत की स्वच्छ ऊर्जा मोठ्या प्रमाणावर असूनही परवडणारी असू शकते, शक्तिशाली असूनही सर्वांसाठी उपलब्ध राहू शकते. हे जगासाठी भारताचे योगदान आहे—जिथे प्रगती आणि टिकाऊपणा एकत्र पुढे जातात. आमचे खावडा रिन्यूएबल एनर्जी प्लांट भारताच्या हवामान क्रियाशीलतेचे प्रतीक आहे. हे अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी एनर्जी सोल्यूशन्स आणि अदाणी न्यू इंडस्ट्रीज यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे, जे एकत्र येऊन एक एकात्मिक नूतनीकरणीय भविष्य घडवत आहेत.”       वर्ल्ड इंजिनीअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (डब्लूईडी) 2026 ची थीम आहे “नवोपक्रम आणि डिजिटलीकरणाद्वारे शाश्वत भविष्यासाठी स्मार्ट इंजिनीअरिंग.” अदाणी ग्रुपचे नूतनीकरणीय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक व युटिलिटी सिस्टम्सवरील काम या दृष्टिकोनाशी अगदी जुळते. हे दाखवते की तंत्रज्ञानावर आधारित इंजिनीअरिंग कशी प्रत्यक्ष परिस्थितीत टिकाऊ विकास साधू शकते.या सहकार्याचा केंद्रबिंदू           गुजरातमधील खावडा रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प आहे, जो जगातील सर्वात मोठा प्रकल्प असून 2029 पर्यंत 30 जीडब्ल्यू क्षमतेसाठी तयार होणारआहे. डब्ल्यूएफईओ ने हा प्रकल्प भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणाचे महत्त्वाचे उदाहरण म्हणून वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 कार्यक्रमात सादर केला आहे. या प्रकल्पाचे प्रमाण, महत्वाकांक्षा आणि परिणाम दाखवणारा एक लघुचित्रपटही बनवण्यात आला आहे. अदाणी ग्रुपच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 कार्यक्रम संदर्भातील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा: Adani Group – WFEO World Engineering Day 2026  

Read More

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी निवड

By Aakhada Team
15/02/2026
in :  निवड
0
42

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी निवड कोल्हापूर (प्रतिनिधी): पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या निर्देशाने आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक रंगराव चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी निवड केली आहे. या महत्त्वाच्या पदावर दीपक चव्हाण यांची नियुक्ती …

Read More

डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड

By Aakhada Team
12/02/2026
in :  निवड
0
30

डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक तसेच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रा. डॉक्टर शरद बनसोडे यांची जैन विद्यापीठ, बेंगलोर येथे 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धांकरिता अखिल भारतीय विद्यापीठ महासंघ ,नवी दिल्ली यांच्या मार्फत एआययू निरीक्षक (AIU Observer) म्हणून …

Read More
1...456...10Page 5 of 10

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
3 hours ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
3 hours ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
7 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
7 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करा -आरोग्यमंत्री आबिटकर      

Aakhada Team
24/12/2024

दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करा -आरोग्यमंत्री आबिटकर         …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 3 hours ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 7 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 7 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 8 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved