डीकेटीईच्या टेक्स्टाईलच्या ८ विद्यार्थ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह निवड इचलकरंजी (प्रतिनिधी):-डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील ८ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या पॉलीस्टर डिव्हीजनमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये डीकेटीईचे निवड झालेले विद्यार्थी विविध पदावर रुजू होणार आहेत. रिलायन्स कंपनी टेक्स्टाईल आणि पॉलीस्टर उत्पादनात देशभरात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीमार्फत आयोजित …