ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट कोल्हापूर (प्रतिनिधी):–डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार रासायनिक पद्धतीसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे. संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोरस रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड /रुधेनियम ऑक्साइड कोटींग फॉर एनर्जी स्टोरेज अॅप्लिकेशन’ या विषयावर हे संशोधन करण्यात आले. पुढील २० वर्षांसाठी मिळाला …