लग्नात आंदण म्हणून पुस्तकाच्या कपाटाची प्रथा सुरु होईल, त्याचवेळी समाज प्रगतीपथावर जाईल – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार कोल्हापूर (प्रतिनिधी):लग्नात आलिशान मोटारी, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेत आहे. ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरु होईल, त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरु होईल, असा विश्वास ज्येष्ठ इतिहास …