September 08, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
  • 6 hours ago न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास विषयक कार्यशाळा संपन्न.
  • 6 hours ago एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Home ऐतिहासिक

ऐतिहासिक

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

By Aakhada Team
2 days ago
in :  ऐतिहासिक
0
24

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन कोल्हापूर,:- आदिलशाही आणि मुघल साम्राज्याशी लढा देणारे शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे होते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामार्फत गणित अधिविभागामधील रामानुजन सभागृहामध्ये ‘आर्ट अँड लिटरेचर क्लब अंतर्गत’ …

Read More

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शित

By Aakhada Team
05/08/2026
in :  Video, ऐतिहासिक, मनोरंजन
0
63

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शित भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचे टिझर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी सांगली जिल्ह्यातील विटा येथील क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आलं आणि या टिझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली. क्रांतिसिंह …

Read More

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भरपावसात ‘पावनखिंड मोहीम’ अन् इतिहासाचा जागर !

By Aakhada Team
31/07/2026
in :  Video, ऐतिहासिक
0
48

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भरपावसात ‘पावनखिंड मोहीम’ अन् इतिहासाचा जागर !_नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती !_ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी बलिदान करण्याचा संकल्प करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती पावनखिंड (जिल्हा कोल्हापूर) :- छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णतः स्वदेशी तंत्र विकसित केले …

Read More

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भरपावसात ‘पावनखिंड मोहीम’ अन् इतिहासाचा जागर !

By Aakhada Team
31/07/2026
in :  Video, ऐतिहासिक
0
38

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भरपावसात ‘पावनखिंड मोहीम’ अन् इतिहासाचा जागर ! – नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी बलिदान करण्याचा संकल्प करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती पावनखिंड (जिल्हा कोल्हापूर):- छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णतः स्वदेशी तंत्र विकसित …

Read More

हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान करणार्‍या बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरवीरांचे स्मरण करण्यासाठी ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !

By Aakhada Team
28/07/2026
in :  Video, ऐतिहासिक
0
29

हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान करणार्‍या बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरवीरांचे स्मरण करण्यासाठी ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन ! कोल्हापूर (प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्यसाठी प्राणअर्पण करणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या बळावरच त्यांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना साकार केली. सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांनी …

Read More

विक्रमी उष्णता, विक्रमी मागणी : अदाणी पॉवरने सांभाळली जबाबदारी

By Aakhada Team
28/05/2026
in :  ऐतिहासिक
0
40

विक्रमी उष्णता, विक्रमी मागणी : अदाणी पॉवरने सांभाळली जबाबदारी देश सध्या भीषण आणि दीर्घकाळ चालणाऱ्या उष्णतेचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की जगातील 100 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी सुमारे 98 शहरे भारतातील असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम वीज वापरावर झाला असून, या हंगामात देशातील वीज मागणी 270 गीगावॉटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी …

Read More

एपीएसईजेड ची FY26 मध्ये दमदार कामगिरी; 25% महसूल वाढीसह मार्गदर्शनापेक्षा अधिक यश

By Aakhada Team
30/04/2026
in :  ऐतिहासिक
0
46

एपीएसईजेड ची FY26 मध्ये दमदार कामगिरी; 25% महसूल वाढीसह मार्गदर्शनापेक्षा अधिक यश अहमदाबाद, : अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईजेड) ने आर्थिक वर्ष 2026 साठी उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली असून कंपनीचे एकूण उत्पन्न ₹38,736 कोटींवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 25% वाढ दर्शवते. EBITDA ₹22,851 कोटींवर पोहोचून 20% वाढ झाली आहे, तर निव्वळ नफा (PAT) ₹12,782 कोटींवर …

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; पोवाड्याच्या सादरीकरणाने शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा

By Aakhada Team
20/02/2026
in :  ऐतिहासिक, शासकीय
0
46

 जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; पोवाड्याच्या सादरीकरणाने शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा कोल्हापूर: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत गायनाने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी आणि करवीरच्या प्रांत अधिकारी मोसमी …

Read More

अंदमान आणि निकोबार येथील विजयापुरम येथे “सागरा प्राण तळमळला” या गीताच्या ११६व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळा

By Aakhada Team
12/12/2025
in :  ऐतिहासिक
0
49

अंदमान आणि निकोबार येथील विजयापुरम येथे “सागरा प्राण तळमळला” या गीताच्या ११६व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळा   स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अंदमान आणि निकोबार येथील बेवदानाबाद येथे लोकार्पण माननीय मोहन भागवतजी आणि अमित शहाजी एकत्र आल्याने एक दुर्मिळ योग साधला श्री विजयापुरम, अंदमान आणि निकोबार, भारत :  “सागरा प्राण तळमळला” या अमर्त्य अशा काव्यपंक्तींनी लाखो भारतीयांच्या हृदयात त्यावेळी राष्ट्रवादाची वात जागवली, या गोष्टीला म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी या ज्या पंक्ती समुद्राच्या लाटांच्या साक्षीने लिहिल्या त्या गोष्टीला आज ११६ वर्षे होऊन गेली आहेत.  या ऐतिहासिक अशा क्षणाच्या निमित्ताने मुंबई येथील व्हॅल्यूएबल ग्रुपचे संस्थापक श्री अमेय हेटे यांनी “सागरा प्राण तळमळला” या भव्य अशा सोहळ्याचे आयोजन १२ डिसेंबर  २०२५ रोजी दुपारी तीन वाजता अंदमान आणि निकोबार येथील श्री विजयापुरम येथे केले होते. या भव्य अशा सोहळ्यात सावरकरांच्या तेजस्वी आणि भव्य  पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. माननीय मोहन भागवत आणि माननीय अमित शहा हे हृद्य  आणि सार्वजनिक अशा या सोहळ्यात एकत्र आल्याने एक दुर्मिळ योग साध्य झाला. एडमिरल (नि)देवेंद्र कुमार जोशी, माननीय लेफ्टनंट गव्हर्नर, श्री विजयापुरम आनंद अंदमान निकोबार आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्हॅल्यूएबल ग्रुपचे संस्थापक अमेय हेटे यांचीसुद्धा उपस्थिती होती. हा पुतळा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचे, अजोड त्यागाचे आणि निडर विचारसरणीचे प्रतीक आहे. या पुतळ्याची रचना प्रख्यात शिल्पकार श्री राम सुतार यांची आहे. त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या अनोख्या अशा उपक्रमाबद्दल बोलताना व्हॅल्युएबल ग्रुपचे संस्थापक श्री अमेय हेतेहोते म्हणाले, ” हा सोहळा म्हणजे केवळ एक सांस्कृतिक सोहळा नसून ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला वाहिलेली  एक मानवंदना आहे. हा भविष्यातील आपल्या पिढ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्ती जागृत करण्याचा एक प्रामाणिक छोटासा प्रयत्न आहे. आमच्यासाठी हा सोहळा गौरवापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रति त्यांचा त्याग आणि देशाभक्ती यासाठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.”

Read More

भाजपाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन प्रथम क्रमांक तब्बल 1 लाखाचे बक्षीस

By Aakhada Team
19/10/2025
in :  ऐतिहासिक, सामाजिक
0
85

भाजपाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन प्रथम क्रमांक तब्बल 1 लाखाचे बक्षीस कोल्हापूर:दिवाळीचा सण म्हणजे आनंद, मांगल्य आणि परंपरेचा उत्सव. या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. दिवाळी म्हटली की किल्ल्यांची आठवण आलीच, कारण ही परंपरा आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जपणूक करते. या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार धनंजय …

Read More
12Page 1 of 2

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Aakhada Team
6 hours ago

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास विषयक कार्यशाळा संपन्न.

Aakhada Team
6 hours ago

एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Aakhada Team
6 hours ago

नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मा

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सुकन्या समृध्दी योजनेसाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

Aakhada Team
04/02/2023

सुकन्या समृध्दी योजनेसाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम कोल्हापूर : ‘सुकन्या समृध्दी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

  • 6 hours ago

    न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे करिअर मार्गदर्शन व उद्योजकता विकास विषयक कार्यशाळा संपन्न.

  • 6 hours ago

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • 6 hours ago

    नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मा

  • 2 days ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

© Copyright 2022, All Rights Reserved