Oplus_0
no images were found
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण
कोल्हापूर (प्रतिनिधी):राजर्षी छत्रपती शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टयांचे वतीने सालाबाद प्रमाणे उपक्रम छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ट्रस्टच्या हॉलमध्ये सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री ऋतुराज क्षीरसागर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री किरण मांगुरे साहेब यांनी ट्रस्टची उद्दिष्टे आणि सामाजिक उपयोग आणि याची माहिती दिली तसेच या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे सर्व संचालक,हितचिंतक व नागरिक उपस्थित होते.