कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करू, नामदार मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही कोल्हापूर (प्रतिनिधी):-कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरची उभारणी करण्यात आलीय. त्याचबरोबर तांत्रीक ब्लॉकसह अग्नीशमन केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले. तर कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेचा शुभारंभ झाला. त्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर विमानतळाचा अधिक गतीमान …