May 15, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 31 minutes ago खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 
  • 16 hours ago कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा
  • 18 hours ago अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ;जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन
Home सामाजिक (page 72)

सामाजिक

60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठाव

By Aakhada Team
30/05/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
60

60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठाव कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरामध्ये पावसाने उसंती दिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने युध्दपातळीवर गाळ, खरमाती व प्लॅस्टीक कचरा काढण्यात येत आहे. यामध्ये आजपासून ॲस्टर आधार येथे 60 फुटी बुम असलेल्या पोकलँन्ड मशिनद्वारे गाळ काढण्यात येत आहे. या मशिनद्वारे आज एका दिवसात एक हजार टन गाळ उठाव नाल्यातून काढण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पोकलॅन्ड …

Read More

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

By Aakhada Team
29/05/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
167

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता,  कोल्हापूर (प्रतिनिधी):-बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या मागणीला यश आले आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे, यासाठी सर्व्हेक्षण करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे लवकरच दुपदरीकरण होईल आणि अनेक नव्या गाडया कोल्हापुरातून सुरू होतील, यासाठी आणखी एक पाऊल उचलले …

Read More

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात ३१ मे रोजी दोन ग्रंथांचे प्रकाशन

By Aakhada Team
29/05/2025
in :  सामाजिक, साहित्यिक
0
63

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात ३१ मे रोजी दोन ग्रंथांचे प्रकाशन कोल्हापूर, (प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात करण्यात येणार आहे.       शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाच्या वतीने नियोजित ग्रंथमालेअंतर्गत डॉ. मच्छिंद्र गोफणे आणि डॉ. नीलेश शेळके लिखित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: जीवन …

Read More

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार  – मुख्यमंत्री 

By Aakhada Team
29/05/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
71

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार  – मुख्यमंत्री    मुंबई, : धारावी हे देशातील वैशिष्टपूर्ण उद्योग समूहांचे विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने विकास करावा, स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे धारावी …

Read More

शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी

By Aakhada Team
29/05/2025
in :  सामाजिक
0
59

शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी कोल्हापूर, (प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठात आज महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, …

Read More

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती

By Aakhada Team
28/05/2025
in :  सामाजिक
0
63

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती कोल्हापूर, (प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, …

Read More

‘बलरामपूर बायोयुग’ जैविक युगाकडे एक पाऊल – मुख्यमंत्री 

By Aakhada Team
28/05/2025
in :  नैसर्गिक, सामाजिक
0
63

‘बलरामपूर बायोयुग’ जैविक युगाकडे एक पाऊल – मुख्यमंत्री    मुंबई, : वातावरण बदलाच्या समस्येमुळे आज पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर “बायोयुग” हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड) हे पर्यावरण रक्षणासाठी चांगला पर्याय असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जियो कन्व्हेशन सेंटर …

Read More

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

By Aakhada Team
28/05/2025
in :  संस्कृतिक, सामाजिक
0
68

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित नवी दिल्ली, : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री …

Read More

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षीरसागर

By Aakhada Team
25/05/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
66

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षीरसागर   कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा – भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत कोल्हापूर, सांगली, मिरज – कुपवाड, इचलकरंजी शहरांत हवामान बदलावर आधारित पूर, उष्णतेची लाट, वादळ या सारख्या आपत्तींपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजनेबाबत राज्य शासनाच्या मित्र …

Read More

भारताची सुरक्षा धोरणे आता आत्मनिर्भर व निर्णायक आहेत: अमित शहा : ऑपरेशन सिंदूर: राष्ट्रीय सुरक्षेतील एक निर्णायक क्षण

By Aakhada Team
24/05/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
71

भारताची सुरक्षा धोरणे आता आत्मनिर्भर व निर्णायक आहेत: अमित शहा : ऑपरेशन सिंदूर: राष्ट्रीय सुरक्षेतील एक निर्णायक क्षण   केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी बीएसएफच्या 18 व्या प्रतिष्ठापना समारंभ आणि प्रतिष्ठित रुस्तमजी स्मृती व्याख्यानास केवळ औपचारिकरित्या उपस्थित न राहता, संपूर्ण देशाच्या सुरक्षेबाबत असलेली जाणीव त्यांनी यावेळी स्पष्टपणे मांडली. ही एक सामान्य उपस्थिती नव्हती, तर ही एका दूरदृष्टी असलेल्या …

Read More
1...717273...352Page 72 of 352

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

Aakhada Team
31 minutes ago

कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

Aakhada Team
16 hours ago

अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ;जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन

Aakhada Team
18 hours ago

महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
18 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

Aakhada Team
17/04/2024

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक तीन लक्ष कोटींचा टप्पा पार               …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 31 minutes ago

    खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

  • 16 hours ago

    कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

  • 18 hours ago

    अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ;जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन

  • 18 hours ago

    महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 18 hours ago

    शहरातील नाले सफाई मधून 90 डंपर गाळ उठाव

© Copyright 2022, All Rights Reserved