Home सामाजिक लेगसीने लाँच केला ‘बड्डी पॅक’ – तुमचा परफेक्ट साथीदार, कधीही कुठेही

लेगसीने लाँच केला ‘बड्डी पॅक’ – तुमचा परफेक्ट साथीदार, कधीही कुठेही

5 second read
0
0
55

no images were found

लेगसीने लाँच केला ‘बड्डी पॅक’ – तुमचा परफेक्ट साथीदार, कधीही कुठेही

भारत, : बकार्डीची भारतात तयार केलेली पहिली प्रीमियम व्हिस्की लेगसी आता “बड्डी पॅक” लाँच करून प्रीमियम अनुभव अधिक सुलभ बनवत आहे. कंपनीने 180 मिलीचा हा सिंगल-सर्व्ह फॉरमॅट बाजारात आणला आहे, जो सोयीस्कर असूनही गुणवत्तेत तडजोड करत नाही. “तुमचा परफेक्ट साथीदार, कधीही कुठेही” या टॅगलाइनप्रमाणेच हा बड्डी पॅक आयुष्यातील अनपेक्षित आनंदाच्या क्षणांसाठी जसे की, ऑफिसनंतर मित्रांसोबतच्या गप्पा, विकेंड ट्रॅव्हल अॅडव्हेंचर्स किंवा छोट्या खासगी सेलिब्रेशन्ससाठी खास तयार करण्यात आला आहे.

स्कॉटिश आणि परिपक्व भारतीय माल्ट्स तसेच भारतीय धान्यांचे खास मिश्रण वापरून तयार केलेला बड्डी पॅक लेगसीचा स्मूद आणि परफेक्ट बॅलन्स्ड फ्लेवर देतो, जो कुठल्याही प्लॅनमध्ये सहज एन्जॉय करता येतो. प्रवासात असो किंवा फक्त योग्य प्रमाणात पेग हवा असेल अशा प्रसंगांसाठी तो उत्तम आहे, कारण तो असा मित्र आहे जो नेहमी, कुठेही तुमच्यासोबत तयार असतो.

या लाँचिंगबद्दल बोलताना श्रीकांत दास, सीनियर ब्रँड लीड – डोमेस्टिक डार्क स्पिरिट्स, बकार्डी इंडिया म्हणाले, “बड्डी पॅकच्या माध्यमातून आम्ही लेगसीला ग्राहकांच्या दैनंदिन क्षणांपर्यंत अधिक सोप्या, स्टायलिश आणि प्रीमियम पद्धतीने पोहोचवत आहोत. आजच्या काळात सेलिब्रेशन म्हणजे फक्त प्लॅनिंग नाही, तर (स्पॉन्टेनिटी) अचानक मिळालेल्या क्षणांचा आनंद देखील आहे. ऑफिसनंतरच्या गप्पा असोत, रोड ट्रिपसाठी तयारी करणे असो किंवा शांत क्षणाचा आनंद घेणं असो, अशा प्रत्येक ठिकाणी बड्डी पॅक अगदी फिट बसतो. बड्डी पॅक आकाराने लहान असला तरी व्यक्तिमत्त्वाने मोठा आहे – अगदी खरी मैत्री आणि सुंदर आठवणींसारखा.”

सध्या उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उपलब्ध असलेला बड्डी पॅक लेगसीच्या पुरस्कारप्राप्त गुणवत्तेला सोप्या, एकवेळ वापरता येणाऱ्या पोर्टेबल फॉरमॅटमध्ये आणतो, ज्यामुळे प्रीमियम क्वालिटी नेहमीच सहज मिळू शकते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…