November 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा
  • 10 hours ago गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल
  • 10 hours ago ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद
Home सामाजिक (page 69)

सामाजिक

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश.. कसबा बावडा झूम प्रकल्प हद्दीतील बफर झोन ५०० मीटर वरून २०० मीटरवर

By Aakhada Team
27/09/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
80

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश.. कसबा बावडा झूम प्रकल्प हद्दीतील बफर झोन ५०० मीटर वरून २०० मीटरवर कोल्हापूर(प्रतिनिधी): कसबा बावडा परिसरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून सेवा रुग्णालय ही त्यांची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. त्यामुळे त्या रुग्णालयाचे विस्तारीकरण व इतर प्रश्न बफर झोनमुळे न थांबता, त्या नियमांमध्ये शिथिलता आणावी. यासह बफर झोन मुळे स्थानिक रहिवासी नागरिकांनाही …

Read More

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात: मंत्री शंभुराज देसाई

By Aakhada Team
26/09/2025
in :  सामाजिक
0
79

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात: मंत्री शंभुराज देसाई कोल्हापूर  : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ होऊ शकले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे ‘विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणे भाग-१’ या डॉ. विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात …

Read More

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनाची नवी दिशा:आयपीएस बिरदेव ढोणे यांचे मार्गदर्शन

By Aakhada Team
26/09/2025
in :  सामाजिक
0
68

 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनाची नवी दिशा:आयपीएस बिरदेव ढोणे यांचे मार्गदर्शन  कोल्हापूर,: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून महाविद्यालयांच्या समन्वयाने एक अनोखा व महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर” या विशेष उपक्रमाची सुरुवात प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. जिल्हा प्रशासन व सायबर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने या मालिकेचा शुभारंभ 29 …

Read More

२८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरकर देणार नशामुक्त कोल्हापूरसाठी संदेश

By Aakhada Team
26/09/2025
in :  शासकीय, सामाजिक
0
83

२८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरकर देणार नशामुक्त कोल्हापूरसाठी संदेश   कोल्हापूर,  : जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरुक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत, शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये ‘रन अँड वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य व …

Read More

स्मार्ट मीटर जनजागृतीला गती : रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा पुढाकार

By Aakhada Team
26/09/2025
in :  सामाजिक
0
69

स्मार्ट मीटर जनजागृतीला गती : रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा पुढाकार रायगड:स्मार्ट मीटरविषयी अधिक जनजागृती आणि वापर वाढावा या उद्देशाने रायगड सर्कलमधील महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (बीएटीयू), लोणारे, रायगड येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे 300 विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक सहभागी झाले होते. या सत्रात विद्यार्थ्यांना स्मार्ट …

Read More

स्वदेशी अभियान संकल्पाच्या प्रचारासाठी धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांनी घेतल्या व्यापार्‍यांच्या  गाठीभेटी

By Aakhada Team
26/09/2025
in :  राजकीय, सामाजिक
0
74

स्वदेशी अभियान संकल्पाच्या प्रचारासाठी धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांनी घेतल्या व्यापार्‍यांच्या  गाठीभेटी   कोल्हापूर (प्रतिनिधी):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्भर भारत-स्वदेशी अभियानाचा संकल्प केला आहे. पंतप्रधानांनी तमाम देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन  केले आहे. या संकल्पाच्या प्रचार प्रसारासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली, भाजप कार्यकर्त्यांनी महाद्वार रोड-जोतिबा रोडवर व्यापार्‍यांच्या भेटी घेतल्या. स्वदेशीच्या वापरातून देशाचे हीत आहे, हे …

Read More

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांचा भागधारकांना संदेश

By Aakhada Team
26/09/2025
in :  सामाजिक
0
63

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांचा भागधारकांना संदेश   24 जानेवारी 2023 ची सकाळ अशी होती, जी कधी विसरता येणार नाही. त्या दिवसाच्या बातम्या फक्त दलाल स्ट्रीटपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्यांनी संपूर्ण देश आणि जगालाही हादरवून टाकले. हिंडनबर्गचा अहवाल हा फक्त अदाणी समूहावर प्रश्नचिन्ह नव्हता, तर भारतीय कंपन्यांच्या त्या धाडसावरही आघात होता, ज्यांच्याकडे जागतिक स्तरावर मोठे स्वप्न पाहण्याची क्षमता …

Read More

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

By Aakhada Team
26/09/2025
in :  सामाजिक
0
76

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.         कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, व्यावस्थापन …

Read More

”एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम

By Aakhada Team
26/09/2025
in :  आरोग्य, सामाजिक
0
75

”एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या पंधरवड्यातर्गत कोल्हापूर शहरात ”एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७ ते ८ या वेळेत शहरातील सासने ग्राऊंड समोरील ताराबाई उद्यान, भगवा चौक परिसर, श्री अंबाबाई …

Read More

अंबाबाई मंदिरात परिसरात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी

By Aakhada Team
25/09/2025
in :  सामाजिक
0
104

अंबाबाई मंदिरात परिसरात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी कोल्हापूर (प्रतिनिधी ): साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरातून लाखो भाविक याकाळात मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात महिलांना लहान मुलांना स्तनपान करण्याची अडचण होते हे ओळखून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकारातून युनिचार्म इंडिया कंपनीच्या सी.एस.आर फंडातून देणगी स्वरुपात अंबाबाई मंदिरासाठी दोन हिरकणी …

Read More
1...686970...375Page 69 of 375

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG-20261103-WA0001
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

Aakhada Team
10 hours ago

गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल

Aakhada Team
10 hours ago

ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

Aakhada Team
10 hours ago

झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही

Aakhada Team
1 day ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक

Aakhada Team
14/05/2024

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक   कोल्हापूर  : मान्सून 2024 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    सार्वजनिक श्रीश्री काली माता पूजा उत्सव रविवारपासून; कोल्हापुरात १४ वर्षांची परंपरा

  • 10 hours ago

    गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल

  • 10 hours ago

    ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

  • 1 day ago

    झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाही

  • 2 days ago

    शिक्षकांच्या हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कौस्तुभ गावडे यांचा ठाम पाठपुरावा!

© Copyright 2022, All Rights Reserved