डी वाय पाटील हॉस्पिटल राज्यातील रुग्णालयांसाठी रोल मॉडेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे गौरवोद्गार – अत्याधुनिक आर्थोपेडिक वॉर्डचे उद्घाटन – हॉस्पिटलमधील सुविधांचे कौतुक कोल्हापूर(प्रतिनिधी):कदमवाडी येथील डी. वाय पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मादाय, खाजगी आणि शासकीय खाजगी हॉस्पिटलसाठी एक ‘ रोल मॉडेल” आहे. सर्व सामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार व सुविधा माफक किमतीत देण्याचा डी वाय पाटील हॉस्पिटलचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद …