महापालिका व रंगकर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमी दिन साजरा कोल्हापूर, : महापालिकेच्यावतीने व रंगकर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्याहस्ते सकाळी नटराज मुर्तीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर नाट्यगृह पुर्ण बांधणीबाबत रंगकर्मी यांनी आपली मनोगते व्यक्तत केली. उपशहर अभिंयता सुरेश पाटील यांनी संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे …