जकार्ता इस्लामिक सेंटरला भीषण आग; जामी मशीद जमीनदोस्त उ. जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका मशिदीला आग लागून या आगीमुळे मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. जामी मशिदीच्या मोठ्या आकाराच्या घुमटाला आग लागली आणि काही मिनिटातच तो कोसळला. काल दु. 3 वाजण्याच्या सुमारास ही …