ऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार – जिल्हाधिकारी अमोल येडगे माणगाव येथे २१ व २२ मार्च रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर, : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने आणि विचाराने ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव नगरी येथे संपन्न झालेल्या दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या बहिष्कृत परिषदेस यावर्षी १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. …