July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 19 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 19 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 19 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home सामाजिक (page 15)

सामाजिक

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण

By Aakhada Team
20/04/2026
in :  सामाजिक
0
36

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण कोल्हापूर; सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध विकास कामे झाली आहेत. यातील मुदाळ तिट्टा  (ता. भुदरगड) व कडगाव उपकेंद्र, तिरवडे (ता. भुदरगड) येथील कामांचे लोकार्पण मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते आज संपन्न झाले. शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून नव्याने पुर्ण झालेल्या …

Read More

जागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धा

By Aakhada Team
20/04/2026
in :  सामाजिक
0
42

जागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धा कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागामार्फत नुकताच जागतिक कला दिन (१५ एप्रिल) आणि जागतिक वारसा दिन (१८ एप्रिल) असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.        विद्यापीठात या निमित्ताने ‘रंग कुंचल्याचे’ ही स्पॉट पेंटींग स्पर्धा शनिवारी (दि १८) घेण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत हिंदी अधिविभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्यासह विभागातील …

Read More

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा:आमदार अमल महाडिक

By Aakhada Team
18/04/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
40

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा:आमदार अमल महाडिक        कोल्हापूर : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेत पाणंद रस्त्यांचे आराखडे निश्चित करा, शासकीय जागेवरील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या हद्दी व सीमा निश्चित करुन तात्काळ अतिक्रमण हटवा त्याचबरोबर पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन असे वर्गीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद …

Read More

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

By Aakhada Team
18/04/2026
in :  सामाजिक
0
46

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द / शुध्द जल व नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा बंद राहणार असून या केंद्राकडील पाणी …

Read More

लव जिहाद व धर्मांतरणविरोधी कडक कायद्यांच्या मागणीसाठी कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेचे तीव्र आंदोलन

By Aakhada Team
17/04/2026
in :  सामाजिक
0
38

लव जिहाद व धर्मांतरणविरोधी कडक कायद्यांच्या मागणीसाठी कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेचे तीव्र आंदोलन कोल्हापूर :लव जिहाद आणि धर्मांतरणविरोधात कठोर कायदे करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निवेदने देण्यात आली.      कोल्हापुरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत …

Read More

कोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिक:नूतन आयुक्तांसमवेत घेतली आढावा बैठक

By Aakhada Team
17/04/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
40

कोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिक:नूतन आयुक्तांसमवेत घेतली आढावा बैठक कोल्हापूर (प्रतिनिधी):कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची आमदार अमल महाडिक यांनी भेट घेतली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन डॉ .भारुड यांचे आमदार महाडिक यांनी स्वागत केले. यावेळी संपन्न झालेल्या आढावा बैठकीत आमदार महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील विविध विषयांवर चर्चा केली. कोल्हापूर …

Read More

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा : कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची केली पाहणी

By Aakhada Team
17/04/2026
in :  Video, सामाजिक
0
42

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा : कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची केली पाहणी     कोल्हापूर,  : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केली. …

Read More

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

By Aakhada Team
17/04/2026
in :  सामाजिक
0
33

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी कोल्हापूर, : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून या कालावधीत उष्माघाताचा धोका वाढत असून सध्या वातावरणातील बदलामुळे शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघात सारख्या जीवघेण्या स्थितीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.             यामध्ये उन्हात दीर्घकाळ काम करणे, कारखान्यांतील उष्ण वातावरणात काम करणे, बंद व उष्ण खोलीत राहणे तसेच घट्ट …

Read More

देशव्यापी मोहिमेद्वारे एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा आता सुरक्षित; ग्राहकांसाठी शासनाचा पुढाकार

By Aakhada Team
16/04/2026
in :  सामाजिक
0
38

देशव्यापी मोहिमेद्वारे एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा आता सुरक्षित; ग्राहकांसाठी शासनाचा पुढाकार एलपीजीचा साठा करणे आणि त्यासंदर्भातील काळाबाजार कायमस्वरुपी बंद व्हावा या हेतून शासनाने अंमलबजावणी यंत्रणा अधिक बळकट केली आहे. देशातील प्रत्येक ग्राहकाला स्वयंपाकाच्या इंधनाचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी शासन कठीबद्ध आहे. सुनियोजित काम आणि सुरळीत पुरवठा याकडे शासनाचा अधिक भर आहे. सुनियोजित आणि शिस्तबध्द कामाचा भाग म्हणून, २,७०० हून अधिक तपासण्या …

Read More

एलपीजी (LPG) उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढला, शासनाच्या प्रयत्नांना यश

By Aakhada Team
16/04/2026
in :  सामाजिक
0
35

एलपीजी (LPG) उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढला, शासनाच्या प्रयत्नांना यश पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे (MoPNG), ग्राहक संरक्षण, कामामधील पारदर्शकता आणि सुरळीत कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एमओपीएनजी सुनियोजित कामाद्वारे स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाची पुरवठा साखळी अधिक बळकट करत आहे. इंधनाचा साठा करुन ठेवणे आणि काळाबाजार यांसारख्या गैरप्रकारांविरुद्ध देशव्यापी मोहिमेद्वारे कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण देशभरात एलपीजीचा सातत्यपूर्ण आणि …

Read More
1...141516...362Page 15 of 362

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
19 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
19 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
19 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
19 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

जिल्हा परिषद कोल्हापूर वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बुध्दीबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

Aakhada Team
06/02/2025

जिल्हा परिषद कोल्हापूर वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बुध्दीबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 19 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 19 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 19 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 19 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 19 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved