भारतातील सर्वात वेगवान ड्रेन क्लीनर ‘हार्पिक ड्रेनएक्सपर्ट’ नवी दिल्ली, : आघाडीची जागतिक ग्राहक आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील कंपनी रेकिटने आपल्या ड्रेन क्लीनर श्रेणीत एक क्रांतिकारी नवीन उत्पादने सादर केली आहे – हार्पिक ड्रेनएक्सपर्ट. हे अत्याधुनिक उत्पादन भारतातील सर्वात जलद कार्य करणारे ड्रेन क्लीनर* असून, स्वयंपाकघरातील अडकलेल्या नाल्या केवळ १५ मिनिटांत^ मोकळ्या करण्याची क्षमता ठेवते. हे उत्पादन वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीचे …