क्रॉम्प्टन त्यांच्या स्कल्प्टेड मार्वल – सायलेंटप्रो फ्लुइडो सिरीजसोबत जागतिक इंटिरियर्स दिन साजरा करणार मुंबई: जागतिक इंटीरियर्स दिन निमित्त, भारतातील नंबर 1 फ़ॅन ब्रँड असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने सायलेंटप्रो फ्लुइडो वेव्हचे अनावरण केले – ही त्यांची नवीनतम परिकल्पना आहे जी उच्च कार्यक्षमतेसह भविष्याभिमुख डिझाइन विचारसरणीचा मिलाप करते. या पदार्पणाद्वारे, क्रॉम्प्टनने सीलिंग फॅन्सच्या एका नवीन युगाची सुरुवात केली आहे …