Home उद्योग प्यार से बनी मेहनत की रोटी या मोहिमेचा चेहरा असतील अभिनेत्री कल्याणी जाधव

प्यार से बनी मेहनत की रोटी या मोहिमेचा चेहरा असतील अभिनेत्री कल्याणी जाधव

0 second read
0
0
55

no images were found

प्यार से बनी मेहनत की रोटी या मोहिमेचा चेहरा असतील अभिनेत्री कल्याणी जाधव

 सांगली : संजय घोडावत समुहाचा एफएमसीजी विभाग असलेल्या घोडावत कन्झ्युमर लि.(जीसीएल) ने आपल्या स्टार चक्की फ्रेश आटा साठी प्यार से बनी मेहनत की रोटी ही मोहिम सुरू केली आहे. यासाठी लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री कल्याणी जाधव या मोहिमेचा चेहरा असतील. ही मोहिम थिएटर,इन स्टोअर ब्रँडींग,प्रादेशिक वर्तमान पत्रे,रेडिओ,बिलबोर्डस,सोशल मिडिया अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न -वैद्यक…