बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे प्रत्येक भारतीयाला इन्श्युरन्सच्या कक्षेत आणण्याचे ध्येय कोल्हापूर, – बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ श्री. तपन सिंघल यांनी सुसज्ज प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पणाचे औचित्य साधून कोल्हापूर नगरीला भेट दिली. या भेटीदरम्यान श्री. सिंघल यांच्या समवेत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर व नजीकच्या क्षेत्रातील भागीदारांशी संवाद साधला. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी आणि …