एमआयडीसी चा ६२ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा कोल्हापूर : कोल्हापूर विभागामार्फत आज दि. ०१ ऑगस्ट रोजी एमआयडीसीचा ६२ वा वर्धापन दिन हॉटेल पॅव्हेलियन मध्ये उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, गोशिमा चे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक …