श्री विद्यानृसिंह भारती स्वामी – आद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून : मंदार पुजारी, सीताराम जोशी, भिडे व खरे पुरस्काराचे मानकरी कोल्हापूर, – मंदार पुजारी, सीताराम जोशी, रामचंद्रबुवा भिडे, योगेश खरे यांच्यासह मान्यवरांना शंकराचार्य पीठाचे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पप श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी यांनी आज दिली. श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ …