कोल्हापुरात वर्षभरात केंद्रीय विद्यालय सुरू होणार, धनंजय महाडिक यांची माहिती कोल्हापूर(प्रतिनिधी):-केंद्रीय कर्मचार्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम येत्या वर्षभरात मार्गी लागेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर ते …