October 31, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधव
  • 4 hours ago जम्मू-काश्मीर व लडाख ही भारताची शान: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
  • 4 hours ago ‘दृष्टीहीन महिलांसाठी तंत्रज्ञान’ कार्यशाळेला विद्यापीठात उत्साही प्रतिसाद
Home शैक्षणिक (page 97)

शैक्षणिक

दूरशिक्षण केंद्राच्या  परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

By Aakhada Team
10/02/2024
in :  शैक्षणिक
0
99

दूरशिक्षण केंद्राच्या  परीक्षा अर्जासाठी  मुदतवाढ   कोल्हापूर (प्रतिनिधी):  शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या बी.ए.,बी.कॉम,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या परीक्षा अर्ज भरणेसाठी विद्यार्थी हितास्तव सोमवार दि.१२ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली. डॉ.मोरे म्हणाले की,एम.ए.,/ एम.कॉम.भाग १ व २, बी.ए.,बी.कॉम. भाग १, २ व ३ मधील जे विद्यार्थी  सेमिस्टर १, ३ व ५ …

Read More

सामाजिक समावेशन व शास्वत विकासासाठी जागतिक बँक कटिबद्ध- डॉ. रोक्सांनी हकीम

By Aakhada Team
10/02/2024
in :  शैक्षणिक
0
101

सामाजिक समावेशन व शास्वत विकासासाठी जागतिक बँक कटिबद्ध- डॉ. रोक्सांनी हकीम कोल्हापूर(प्रतिनिधी) – जागतिक बँक सामाजिक समावेशन आणि शास्वत विकासासाठी कटिबद्ध असून ती विकसनशील देशांना त्यासाठी पतपुरवठा करीत आहे. समाजातील वंचित वर्गांच्या समावेशनासाठी या बँकेकडून जागतिक पातळीवर विविध विकासात्मक प्रकल्प सुरु आहेत असे प्रतिपादन डॉ. रोक्सांनी हकीम यांनी केले. त्या शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने “शास्वत …

Read More

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्नोत्सव’

By Aakhada Team
09/02/2024
in :  शैक्षणिक
0
81

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्नोत्सव’ कोल्हापूर (प्रतिनिधी): कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत “टेक्नोत्सव २०२४” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयाचा आर्किटेक्चर …

Read More

शिक्षक पदभरती: उमेदवारांकडून पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ

By Aakhada Team
09/02/2024
in :  शैक्षणिक
0
83

शिक्षक पदभरती: उमेदवारांकडून पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ   कोल्हापूर : शिक्षक पदभरतीकरिता पवित्र पोर्टलवर दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झालेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा उपलब्ध …

Read More

शारदा उग्र यांचे उद्या विद्यापीठात व्याख्यान

By Aakhada Team
08/02/2024
in :  शैक्षणिक
0
90

शारदा उग्र यांचे उद्या विद्यापीठात व्याख्यान   कोल्हापूर ( प्रतिनिधी ):शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्र यांचे क्रीडा पत्रकारिता विषयावर व्याख्यान होणार आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत हा कार्यक्रम होईल. शारदा उग्र यांनी द हिंदू, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, इएसपी एन अशा अनेक …

Read More

उत्तम शिक्षण हेच भविष्य- डॉ. रघुनाथ माशेलकर

By Aakhada Team
07/02/2024
in :  शैक्षणिक
0
115

उत्तम शिक्षण हेच भविष्य- डॉ. रघुनाथ माशेलकर कोल्हापूर (प्रतिनिधी): शिक्षणामुळेच व्यक्ती समृद्ध बनतो. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून चांगल्या शिक्षणातूनचा स्वत:ची व देशाची प्रगती घडेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व सातत्यपूर्ण संशोधन गरजेचे आहे. सरस्वती व लक्ष्मी यांचा मेळ घालून कार्यरत राहिल्यास देशासाठी भविष्यकाळ उज्वल असेल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी तळसंदे येथे काढले. ह. भ. …

Read More

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कोल्हापूर संस्कृती दर्शन’ उपक्रम प्रेरणादायी-  प्रशासक के. मंजुलक्ष्मी

By Aakhada Team
07/02/2024
in :  शैक्षणिक
0
84

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ‘कोल्हापूर संस्कृती दर्शन’ उपक्रम प्रेरणादायी-  प्रशासक के. मंजुलक्ष्मी कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले आहे.  शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या 17 विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे नुकतेच इस्रो (ISRO) बेंगलुरु येथे विमानाने अभ्यास दौऱ्यास पाठविण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहर क्षेत्रातील ऐतिहासिकदृष्टया / सांस्कृतिकदृष्टया महत्वाची ठिकाणे दाखविण्यासाठी …

Read More

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी मिळवले २ लाखांचे बीजभांडवल 

By Aakhada Team
07/02/2024
in :  शैक्षणिक
0
88

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी मिळवले २ लाखांचे बीजभांडवल    महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याकरिता महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज से आयोजन करण्यात आले होते या  चॅलेंज मधून शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या दोन  विद्यार्थिनींना आपल्या नवसंकल्पनांकरिता दोन लाखाचे बीज भांडवल व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार  हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन …

Read More

युवासंसदेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पारितोषिक स्विकारण्यासाठी संसदीय कार्यमंत्रालयाचे निमंत्रण

By Aakhada Team
07/02/2024
in :  शैक्षणिक
0
113

 युवासंसदेच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पारितोषिक स्विकारण्यासाठी संसदीय कार्यमंत्रालयाचे निमंत्रण संसदिय कार्यमंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने नुकतेच शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांना 16 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी दि. 16 फेब्रुवारी, 2024 रोजी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील 55 विध्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा …

Read More

महापालिकेच्या शाळेची मुले आज निघाली इस्रोला

By Aakhada Team
05/02/2024
in :  शैक्षणिक
0
96

महापालिकेच्या शाळेची मुले आज निघाली इस्रोला कोल्हापूर  ( प्रतिनिधी ) : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळेतील इयत्ता ५ वी च्या १७ विद्यार्थ्यांनी शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशन ISRO च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी आज प्रशासनाधिकारी शंकर …

Read More
1...969798...142Page 97 of 142

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधव

Aakhada Team
4 hours ago

जम्मू-काश्मीर व लडाख ही भारताची शान: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Aakhada Team
4 hours ago

‘दृष्टीहीन महिलांसाठी तंत्रज्ञान’ कार्यशाळेला विद्यापीठात उत्साही प्रतिसाद

Aakhada Team
4 hours ago

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  

Aakhada Team
4 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

गणेशोत्सव जवळ असताना करूळ घाटमार्ग बंद, सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Aakhada Team
18/08/2022

गणेशोत्सव तोंडावर आला असताना करूळ घाटमार्ग बंद, सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सिंधुदुर्ग : गणेशोत्सव अगदी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधव

  • 4 hours ago

    जम्मू-काश्मीर व लडाख ही भारताची शान: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

  • 4 hours ago

    ‘दृष्टीहीन महिलांसाठी तंत्रज्ञान’ कार्यशाळेला विद्यापीठात उत्साही प्रतिसाद

  • 4 hours ago

    शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  

  • 4 hours ago

    शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू : १९ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांनी ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करावेत; महापालिकेचे आवाहन

© Copyright 2022, All Rights Reserved