डॉ. एस.एस. मोरे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूर: प्रशासकीय कारणास्तव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रकाश गुरव, प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्र यांच्याकडून डॉ. एस.एस. मोरे, प्राध्यापक, बालरोग चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आल्याचा शासन निर्णय सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जारी केला आहे. यानुसार डॉ. एस.एस. मोरे, …