कोल्हापूरमध्ये परदेशी उच्च शिक्षण व करिअर संधींवर मोफत माहितीपर सेमिनार कोल्हापूर, (प्रतिनिधी): परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी स्टडी स्मार्ट ओव्हरसीज एज्युकेशनतर्फे “परदेशी उच्च शिक्षण व करिअर संधी” या विषयावर शनिवार, ता. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हॉटेल रेडियंट, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, कोल्हापूर येथे मोफत माहितीपर सेमिनार आयोजित करण्यात आला …