May 05, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 1 hour ago महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला
  • 1 hour ago शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ
  • 1 hour ago घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान
Home शैक्षणिक (page 65)

शैक्षणिक

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

By Aakhada Team
21/05/2024
in :  शैक्षणिक
0
62

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के   कसबा बावडा/वार्ताहर : बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.       विज्ञान शाखेत नेहा राजेंद्र कानकेकर  हिने  याने ९३.१७  टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला असून  भूविज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.  अथर्व पटेल याने …

Read More

‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ संदर्भग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

By Aakhada Team
21/05/2024
in :  शैक्षणिक
0
66

‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ संदर्भग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन   कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ हा संदर्भग्रंथ वनस्पतीशास्त्राच्या भावी संशोधकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा आहे. अशा प्रकारचे संशोधन व संदर्भसंचय आपल्या हातूनही व्हावा, यासाठीची प्रेरणा वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक व संशोधकांनी यापासून घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. मयूर …

Read More

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९४.२४ टक्के

By Aakhada Team
21/05/2024
in :  शैक्षणिक
0
78

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९४.२४ टक्के राज्यात कोल्हापूर विभाग चौथ्या स्थानावरज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी कोल्हापूरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ.१२ वीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के आहे. विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हा उत्तीर्णतेच्या टक्केवारीमध्ये अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.६६ टक्के, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९२.६८ इतका …

Read More

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या १९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड

By Aakhada Team
21/05/2024
in :  शैक्षणिक
0
68

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या १९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड तळसंदे/वार्ताहर :तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या १९ विद्यार्थ्यांची पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाच्या ९, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशनच्या ७ तर मेकॅनिकल विभागाच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बजाज ऑटो ही कंपनी वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असून कंपनीच्यावतीने महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन …

Read More

शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन

By Aakhada Team
21/05/2024
in :  शैक्षणिक
0
69

शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन   कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन पाळण्यात आला. दहशतवाद व हिंसाचारविरोधी पाळण्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवणे, देशासाठी व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या त्याग व बलिदानाचा सन्मान करणे तसेच भावी पिढीच्या मनात देशाच्या प्रगतीसाठी व संरक्षणाप्रति जागरूकता निर्माण करणे असा …

Read More

डीकेटीई टेक्स्टाईलमधील १२ विद्यार्थ्यांची वर्धमान कंपनीत उच्च पॅकेजवर निवड

By Aakhada Team
21/05/2024
in :  शैक्षणिक
0
60

डीकेटीई टेक्स्टाईलमधील १२ विद्यार्थ्यांची वर्धमान कंपनीत उच्च पॅकेजवर निवड इचलकरंजी :  डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. इन टेक्स्टाईल्सच्या १२ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड, लुधियाना, पंजाब या नामांकीत कंपनीमध्ये प्लेसमेंट व्दारे निवड झाली आहे. वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही एक देशभरात विख्यात कंपनी असून त्यांचे एकूण २२ हून अधिक उत्पादने आहेत.  भारतात गुजराथ, मध्यप्रदेश, पंजाब अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या शाखा …

Read More

दूरशिक्षण केंद्राची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सुरु

By Aakhada Team
20/05/2024
in :  शैक्षणिक
0
65

दूरशिक्षण केंद्राची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सुरु कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२४ पर्यंत असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली. डॉ.मोरे म्हणाले की, जे विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचे शिक्षण अपूर्ण आहे, …

Read More

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

By Aakhada Team
20/05/2024
in :  शैक्षणिक
0
68

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन कोल्हापूर( प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, …

Read More

शिवाजी विद्यापीठच्या गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ“कलर अवार्ड” उत्साहात

By Aakhada Team
20/05/2024
in :  शैक्षणिक
0
56

शिवाजी विद्यापीठच्या गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ“कलर अवार्ड” उत्साहात   कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ शाहू सिनेट सभागृह येथे आज आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ डी. टी. शिर्के सर होते तर प्र कुलगुरु प्रा डॉ पी. एस. पाटील व कुलसचिव …

Read More

नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे पेंटइंडस्ट्रीमध्ये निवड

By Aakhada Team
18/05/2024
in :  शैक्षणिक
0
54

नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे पेंटइंडस्ट्रीमध्ये निवड   कोल्हापूर (प्रतिनिधी) :शिवाजी विद्यापीठातील स्कूलऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागा मधील विद्यार्थिनींनी डिग्रीपूर्वीच ऑन जॉबट्रेनिंगद्वारे पेंटइंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवून यश संपादन केले आहे.कु. प्रतीक्षाशिंदेआणिकु. सुप्रिया चिपरे या दोघी ५ वर्षाचा नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हाइंटी ग्रेटेड प्रोग्रॅमच्या शेवटच्या वर्षातशिकत  आहेत. नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी याप्रोग्रॅमच्या आवश्यकतेनुसार शेवटच्या वर्षीकु. प्रतीक्षा आणि कु. सुप्रिया ह्या दोघी औद्योगिक …

Read More
1...646566...137Page 65 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

Aakhada Team
1 hour ago

शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

Aakhada Team
1 hour ago

घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

Aakhada Team
1 hour ago

युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

Aakhada Team
1 hour ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित

Aakhada Team
08/11/2022

हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित मुंबई – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 1 hour ago

    महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

  • 1 hour ago

    शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

  • 1 hour ago

    घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

  • 1 hour ago

    युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

  • 1 hour ago

    या उन्हाळ्यात प्रोटीनयुक्त स्मार्ट आहार खा

© Copyright 2022, All Rights Reserved