May 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला
  • 5 hours ago शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ
  • 5 hours ago घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान
Home शैक्षणिक (page 62)

शैक्षणिक

 इलेक्ट्रीकल व ईएनटीसीच्या २१ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन कंपनीत निवड

By Aakhada Team
03/06/2024
in :  शैक्षणिक
0
58

 इलेक्ट्रीकल व ईएनटीसीच्या २१ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन कंपनीत निवड इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल व ईएनटीसी इंजिनिअरींग विभागातील २१ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. ऍक्युटेक पॉवर सोलुशन ही युपीएस पॉवर बॅकअप मधील नामांकित कंपनी आहे. ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या कंपनीतील तज्ञ मंडळींनी डीकेटीईस भेट दिली व इलेक्ट्रीकल व ईएनटीसी इंजिनिअरींग विभागातील  विद्यार्थ्यांची इंटरव्हयुवद्वारे निवड केली …

Read More

‘प्रिन्स शिवाजी’ च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) काॅलेजला AICTE ची मान्यता

By Aakhada Team
03/06/2024
in :  शैक्षणिक
0
67

‘प्रिन्स शिवाजी’ च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (NIT) काॅलेजला AICTE ची मान्यता कोल्हापूर (प्रतीनिधी): राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्थापित महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्कार प्राप्त, नॅक A+ व एन.बी.ए. मानांकित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक काॅलेजमध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीकडून अंतिम मान्यता मिळाली. त्याचबरोबर, …

Read More

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकतर्फे बुधवारी कार्यशाळेचे आयोजन

By Aakhada Team
01/06/2024
in :  शैक्षणिक
0
79

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकतर्फे बुधवारी कार्यशाळेचे आयोजन कसबा बावडा (प्रतिनिधी):  कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. बुधवार (दि. ५ जून) सकाळी ९.३० वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. …

Read More

संगीत व नाट्यशास्त्र विभाग आयोजित नाट्य कार्यशाळेची सांगता

By Aakhada Team
01/06/2024
in :  शैक्षणिक
0
104

संगीत व नाट्यशास्त्र विभाग आयोजित नाट्य कार्यशाळेची सांगता कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दिनांक २९ ते ३१ मे या कालावधीत नाट्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. २० पेक्षा अधिक विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये कालच्या सत्रामध्ये (दि. ३० मे २०२४) डॉ. राजश्री खटावकर (नाटयकलाकार) यांनी ‘नाटकातील अभिनय’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन …

Read More

संगीत व नाट्यशास्त्र विभाग आयोजित नाट्य कार्यशाळेची सांगता 

By Aakhada Team
31/05/2024
in :  शैक्षणिक
0
82

संगीत व नाट्यशास्त्र विभाग आयोजित नाट्य कार्यशाळेची सांगता    कोल्हापूर( प्रतिनिधी ) :शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दिनांक २९ ते ३१ मे या कालावधीत नाट्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला  उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. २० पेक्षा अधिक विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये कालच्या सत्रामध्ये (दि. ३० मे २०२४२०२४) डॉ. राजश्री खटावकर (नाटयकलाकार) यांनी ‘नाटकातील अभिनय’ या विषयावर …

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

By Aakhada Team
31/05/2024
in :  शैक्षणिक
0
91

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन कोल्हापूर (रातीनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षास आजपासून प्रारंभ झाला. शिवाजी विद्यापीठात अहिल्यादेवींना जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव …

Read More

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत

By Aakhada Team
31/05/2024
in :  शैक्षणिक
0
66

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करण्यासाठी प्रकल्प विकसीत इचलकरंजी  (प्रतिनिधी)- डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी स्मार्ट टॅग बनविला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग अँण्ड क्लाउडबेसड डाटा लॉगिंगचा वापर केला आहे. यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान, ऑक्सीजनचे प्रमाण, हार्ट रेट व जनावरांचे हालचाल बघण्यासाठी ही कार्यप्रणाली विकसीत केलेली आहे. मैनुदीन मुल्ला, ओम …

Read More

शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ

By Aakhada Team
31/05/2024
in :  शैक्षणिक
0
53

शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ कोल्हापूर (प्रतिनिधी) : २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या सुविधेसाठी तंत्रज्ञान अधिविभागांमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थी व पालक यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे काय, अभ्यासक्रमाचे स्वरूप, विविध शाखा, …

Read More

मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

By Aakhada Team
30/05/2024
in :  शैक्षणिक
0
77

मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु   कोल्हापूर, :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत मराठा कॉलनीत असणाऱ्या 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक कोल्हापूर शहर व परिसरामधील विद्यार्थिनींनी सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, …

Read More

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी पेटंट

By Aakhada Team
30/05/2024
in :  शैक्षणिक
0
81

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी पेटंट   कोल्हापूर(प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी डिझाइन पेटंट मंजूर झाले आहे. प्रा. डॉ. मनीषा भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी हे यंत्र संशोधित केले आहे. महाविद्यालयाला मिळालेले हे २७ वे पेटंट आहे. स्वयंचलित कॉर्न पीलर हे नाविन्यपूर्ण असून खास करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते. प्रा. डॉ. मनीषा भानुसे …

Read More
1...616263...137Page 62 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

Aakhada Team
5 hours ago

शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

Aakhada Team
5 hours ago

घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

Aakhada Team
5 hours ago

युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी: धनंजय महाडिक 

Aakhada Team
21/03/2025

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी: धनंजय महाडिक    कोल्हापूर (प्रतिनिधी):-खासदार धनंजय महाडिक …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

  • 5 hours ago

    शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

  • 5 hours ago

    घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

  • 5 hours ago

    युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

  • 5 hours ago

    या उन्हाळ्यात प्रोटीनयुक्त स्मार्ट आहार खा

© Copyright 2022, All Rights Reserved