Home शैक्षणिक संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे करिअर मेळावा संपन्न

संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे करिअर मेळावा संपन्न

12 second read
0
0
32

no images were found

संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे करिअर मेळावा संपन्न

        कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले यांच्यामार्फत संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज करिअर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी हातकणंगले तालुक्यातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या मेळाव्यात हातकणंगले तालुक्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, विविध हायस्कूल, एमसीव्हीसी, खासगी आय.टी.आय.चे प्रशिक्षणार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …