प्रशासकीय कामकाजात शिस्तीच्या दृष्टीने ‘सहा गठ्ठा पद्धती’ उपयुक्त: उदय भोसले कोल्हापूर : प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता व शिस्त येण्याच्या दृष्टीने सहा गठ्ठा पद्धती अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी तिचा अवलंब केल्यास तणावरहित पद्धतीने कामाचा निपटारा करणे शक्य आहे, असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक उदय भोसले यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा आस्थापना विभाग आणि अॅकॅडमी फॉर अॅकॅडेमिक अॅडमिनिस्ट्रेटर्स यांच्या …