डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांशी करार कोल्हापूर (प्रतिनिधी):-येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे सहआयोजन, आरोग्यसेवा, शाश्वत उर्जा, नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्रातील संशोधनाला यामुळे अधिक गती मिळणार आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर …