एनआयटीला अतिउत्कृष्ट श्रेणी एमएसबीटीईच्या शैक्षणिक तपासणीतील कामगिरी कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स-कम्प्युटर आणि एआयएमएल या डिप्लोमा कोर्सेसना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून झालेल्या शैक्षणिक तपासणीत अतिउत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली. ऑटोमोबाईल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या इतर तीन डिप्लोमा कोर्सेसना एनबीएकडून मानांकन प्राप्त असलेने सदरची शैक्षणिक तपासणी लागू नाही. येथील शिक्षण …