फ्रेण्डशीप डेला या कलाकारांच्या बाबतीत काय घडले यावर तुमचा विश्वास बसणार नाही फ्रेण्डशीप डे हा खास प्रसंग आहे, जो मित्रांसोबतच्या अतूट नात्याला साजरे करतो. या खास दिनी, व्यक्ती वेळात वेळ काढून त्यांच्या जिवलग मित्रांना भेटतात, एकत्र वेळ व्यतित करतात आणि अधिक आनंद साजरा करत संस्मरणीय आठवणी तयार करतात. आपल्या जिवलग मित्रांसोबतचे असे उत्साही क्षण व सरप्राइजेजना उजाळा देत एण्ड टीव्ही …