May 04, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
  • 4 hours ago पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 4 hours ago पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एण्‍ड टीव्‍ही कलाकारांकडून गणेश चतुर्थीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा!

27/08/2022

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत बसंतीचे विचित्र वागणे पाहून दिलीप आणि जुगल झाले साशंक

06/11/2024

23 वे झी सिने अॅवॉर्ड्स 2025: सिनेमाच्या गौरवाचा उत्सव, कार्तिक आर्यनने अनावरण केले फॅन्टरटेनमेंट संकल्पनेचे!  

26/03/2025
Home मनोरंजन (page 46)

मनोरंजन

झापुक झुपूक सिनेमातील ‘वाजीव दादा’ हे धमाकेदार हळदीच गाणं झालं रिलीज!!

By Aakhada Team
23/04/2025
in :  मनोरंजन
0
53

झापुक झुपूक सिनेमातील ‘वाजीव दादा’ हे धमाकेदार हळदीच गाणं झालं रिलीज!!   अख्ख्या महाराष्ट्रात झापुक झुपूकचं वेड पसरलय. सर्वत्र सूरज चव्हाणच्या या आगामी सिनेमाची चर्चा आहे. अशातच आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं ‘वाजीव दादा’ प्रदर्शित झालंय. पहिल्या दोन गाण्यांना  मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर ‘झापुक झुपूक’ सिनेमातील हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे. मराठी हळदी गाण्याच्या शोधात …

Read More

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा  – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !

By Aakhada Team
23/04/2025
in :  Video, मनोरंजन
0
74

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा  – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ ! झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातील “सांग सांग भोलानाथ” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, बालपणातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना मोठ्यांच्या हृदयात नव्याने आपली जागा निर्माण करतय!      या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, मजेशीर …

Read More

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा  – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !

By Aakhada Team
23/04/2025
in :  Video, मनोरंजन
0
54

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा  – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !   झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातील “सांग सांग भोलानाथ” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, बालपणातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना मोठ्यांच्या हृदयात नव्याने आपली जागा निर्माण करतय!      या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, …

Read More

“अशी ही जमवा जमवी”  चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर केली धडाकेबाज कमाई !!

By Aakhada Team
23/04/2025
in :  मनोरंजन
0
45

“अशी ही जमवा जमवी”  चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर केली धडाकेबाज कमाई !!   मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित कौटुंबिक विनोदी चित्रपट “अशी ही जमवा जमवी” ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून केवळ सात दिवसांतच या चित्रपटाने कोटींची भरघोस कमाई केली आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात हा सिनेमा पहायला गर्दी करत …

Read More

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा  – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !

By Aakhada Team
23/04/2025
in :  Video, मनोरंजन
0
48

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा  – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !   झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातील “सांग सांग भोलानाथ” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, बालपणातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना मोठ्यांच्या हृदयात नव्याने आपली जागा निर्माण करतय!      या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, …

Read More

‘वागले की दुनिया’ मध्ये सुगंधा मिश्रा ची एंट्री

By Aakhada Team
21/04/2025
in :  मनोरंजन
0
51

‘वागले की दुनिया’ मध्ये सुगंधा मिश्रा ची एंट्री   सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ ही मालिका मध्यमवर्गीय माणसाचा दैनंदिन संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबातील हृदयस्पर्शी क्षण हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या लोभस विश्वात आता लोकप्रिय अभिनेत्री आणि कॉमेडीयन सुगंधा मिश्राची एंट्री होत आहे. ती या मालिकेत सुमन गढिया नामक एका विचित्र, अत्यंत नाटकी …

Read More

गुलकंद’! एक मे ला मिळणार प्रेक्षकांना चाखायला

By Aakhada Team
19/04/2025
in :  Video, मनोरंजन
0
79

गुलकंद’! एक मे ला मिळणार प्रेक्षकांना चाखायला   ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करण्यास सज्ज आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस …

Read More

अभिषेक मलिकचा ‘जोकर’ अवतार ऑन-स्क्रीन धुमाकूळ घालणार, आणि ‘जमाई नं.1’ मध्ये ऑफ-स्क्रीन हास्यही निर्माण करणार!

By Aakhada Team
18/04/2025
in :  मनोरंजन
0
78

अभिषेक मलिकचा ‘जोकर’ अवतार ऑन-स्क्रीन धुमाकूळ घालणार, आणि ‘जमाई नं.1’ मध्ये ऑफ-स्क्रीन हास्यही निर्माण करणार! झी टीव्हीवरील ‘जमाई नं.1’ ही मालिका एका अनपेक्षित वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘नील’ची भूमिका साकारत असलेला अभिषेक मलिक आगामी भागात भयानक ‘जोकर’चा मास्क घालून त्याची सासू कंचन (पापिया सेनगुप्ता) चे अपहरण करेल आणि त्यामुळे संपूर्ण कथानकात मोठा गोंधळ निर्माण होतो. कंचन या घटनेचा …

Read More

सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!

By Aakhada Team
18/04/2025
in :  मनोरंजन
0
93

सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!   मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.  शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” हे मराठी गाणंही आता रसिकांच्या पसंतीस उतरतंय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याच गाण्याची …

Read More

एका आईच्या प्रेमाची कसोटी, मारुतीसाठी अंजनीचे बलिदान!

By Aakhada Team
17/04/2025
in :  मनोरंजन
0
72

एका आईच्या प्रेमाची कसोटी, मारुतीसाठी अंजनीचे बलिदान!   सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिकेत छोट्या कुतुहलाने भरलेल्या आणि व्रात्य मारूतीचे एका बलशाली, दिव्य योद्ध्यात रूपांतर होण्याची कहाणी उलगडत आहे. पुराणकथा, अॅक्शन आणि भावना यांचा सुंदर गोफ विणत ही मालिका भारताच्या अत्यंत प्राचीन कथेला आकर्षक स्वरूपात प्रस्तुत करते. सर्वांनाच आकर्षित करणाऱ्या या मालिकेत आन तिवारी बाल मारुतीची भूमिका करत आहे, सायली साळुंखे …

Read More
1...454647...164Page 46 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Aakhada Team
4 hours ago

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
4 hours ago

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
4 hours ago

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता

Aakhada Team
14/09/2022

जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता जळगाव :  दीड वर्षापासून जळगाव महापालिकेत पत्नी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  • 4 hours ago

    पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 4 hours ago

    पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 5 hours ago

    ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची दमदार कमाई! ₹३७.०० कोटी नेट कमवून ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट

  • 5 hours ago

    दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

© Copyright 2022, All Rights Reserved