खलनायकी भूमिकेद्वारे कविता बॅनर्जीचा ‘ ‘भाग्यलक्ष्मी’ मध्ये प्रवेश! प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या कलाकारांनी म्हणजेच प्रेक्षकांच्या आवडत्या #RishMi यांची नावे आता घराघरात पोहोचली आहेत. लक्ष्मीवर (ऐश्वर्या खरे) बालंट येण्यासाठी बलविंदरच्या (अंकित भाटिया) मदतीने मलिष्काने (मीरा मिश्रा) स्वत:चेच कसे अपहरण करून घेतले, ते अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले. मालिकेच्या कथानकाला …