तंदुरुस्तीसाठी मोहित मल्होत्रा करतो समतोल व्यायाम प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून #RishMi ही नावे आता घरोघरी पोहोचली आहेत. अलीकडच्या भागांमध्ये पाहिले की लक्ष्मीने (ऐश्वर्या खरे) शहराची भीषण बॉम्बस्फोटापासून कशी सुटका केली आणि नंतर ती कड्यावरून पडल्यावर रिषीने (रोहित …