‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ मालिकेत एका वर्षाचे स्थित्यंतर तर पश्मिनाचा विवाह ऋषीसोबत होणार काश्मीरच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर घडणारी सोनी सबवरील ‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ ही मालिका एक युगुल – राघव (निशांत मलकानी) आणि पश्मिना (ईशा शर्मा) यांची प्रेमकथा उलगडून सांगते. एकत्र येण्याच्या प्रवासात या जोडीला अनेक अडथळे आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. मालिकेत आता एका वर्षाचे स्थित्यंतर घडून …